| सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे पत्र क्रमांक रेशीम 1110/प्र.क्र.39/रेशीम कक्ष मंत्रालय, मुंबई-32. दिनांक 25 मे, 2011 अन्वये नियोजन विभागाने रोजगार हमी योजनेअंज्ञर्गत तुती लागवड कार्यक्रमासाठी सन 2011-12 करिता लक्षांकास मान्यता दिलेली नाही. मात्र लागवडीच्या दुसर्या व तिसर्या वर्षाच्या मजुरीच्या खर्चासाठी रोजगार हमी योजनेमधुन अनुदान उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिलेली आहे. तरी सन 2011-12 मध्ये तुती लागवड करणार्या शेतकर्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान मिळणार नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. |
| संचालक (रेशीम) रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य, प्रशासकीय इमारत क्र.2, बी-विंग, 6 वा माळा, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, सिव्हील लाईन, नागपूर-440001. |
Tuesday, 7 June 2016
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment