iews
शेती
- यामध्ये शेती संबधी केंद्रीय व राज्यस्तरीय धोरणे व योजनांविषयी माहिती दिली आहे
पशुपालन
- यामध्ये पशुपालन / पशुसंवर्धन अंतर्गत राज्यस्तरीय तसेच केंद्रस्तरीय विविध योजणांची माहिती दिली आहे
खाद्य सुरक्षा मानदंड
- यामध्य खाद्य सुरक्षा मानदंड का आवश्यक आहे, कोडेक्स एलमेंटरीयस आयोग म्हणजे काय , राष्ट्रीय कोडेक्स संपर्क केंद्र (एनसीसीपी) तसेच राष्ट्रीय मानदंड समित्या(एनसीसी) याविषयी माहिती दिली आहे
पिक विमा
- शेतकऱ्यांनी शेतातील नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा.
शेतकरी मंडळ
- शेतकरी मंडळाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे.
बायोगॅस प्रकल्प
- बायोगॅस प्रकल्पातील बाबींविषयी सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प
- महाराष्ट्र जलक्षेत्र प्रकल्पामध्ये जिल्हयांतर्गत, राज्यातंर्गत व राज्याबाहेर सहलींना अतिशय महत्व असून तेथील काही तांत्रिक गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्या वापरण्यासाठी शेतकरी आपोआप प्रवृत्त होतात.
सामुहिक विवाह योजना
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या/ शेतमजुरांच्या मुलींच्या सामुहिक विवाहासाठी शुभमंगल/ नोंदणीकृत विवाह योजनेसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते.
शेतकरी - अपघात विमा योजना
- शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते.
शेतकरी बाजार योजना
- शेतकरी बाजार योजनेमुळे हंगामभर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची व व्यापाऱ्या ऐवजी थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करणाऱ्या ग्राहकांची ही आर्थिक लूट थांबते.
टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते , 8 ते 9,वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625
ReplyDeleteटिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते , 8 ते 9,वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625
ReplyDelete