Tuesday, 7 June 2016

शेती पशुपालन

iews

शेती 
यामध्ये शेती संबधी केंद्रीय व राज्यस्तरीय धोरणे व योजनांविषयी माहिती दिली आहे
पशुपालन 
यामध्ये पशुपालन / पशुसंवर्धन अंतर्गत राज्यस्तरीय तसेच केंद्रस्तरीय विविध योजणांची माहिती दिली आहे
खाद्य सुरक्षा मानदंड 
यामध्य खाद्य सुरक्षा मानदंड का आवश्यक आहे, कोडेक्स एलमेंटरीयस आयोग म्हणजे काय , राष्ट्रीय कोडेक्स संपर्क केंद्र (एनसीसीपी) तसेच राष्ट्रीय मानदंड समित्या(एनसीसी) याविषयी माहिती दिली आहे
पिक विमा 
शेतकऱ्यांनी शेतातील नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा.
शेतकरी मंडळ 
शेतकरी मंडळाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे.
बायोगॅस प्रकल्प 
बायोगॅस प्रकल्पातील बाबींविषयी सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प 
महाराष्ट्र जलक्षेत्र प्रकल्पामध्ये जिल्हयांतर्गत, राज्यातंर्गत व राज्याबाहेर सहलींना अतिशय महत्व असून तेथील काही तांत्रिक गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्या वापरण्यासाठी शेतकरी आपोआप प्रवृत्त होतात.
सामुहिक विवाह योजना 
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या/ शेतमजुरांच्या मुलींच्या सामुहिक विवाहासाठी शुभमंगल/ नोंदणीकृत विवाह योजनेसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते.
शेतकरी - अपघात विमा योजना 
शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते.
शेतकरी बाजार योजना 
शेतकरी बाजार योजनेमुळे हंगामभर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची व व्यापाऱ्या ऐवजी थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करणाऱ्या ग्राहकांची ही आर्थिक लूट थांबते.

2 comments:

  1. टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते , 8 ते 9,वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

    ReplyDelete
  2. टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते , 8 ते 9,वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

    ReplyDelete